एकटं एक बीज साऱ्या पृथ्वीला हिरवीगार, हरित बनवू शकतं...
एकटा एक बुद्ध नव्या चैतन्यानं अन् नव्या मानवतेनं साऱ्या पृथ्वीला आग्नेय बनवू शकतो.
व्यथेत आकंठ बुडालेल्या या पृथ्वीची तुम्हीच काय ती एकमात्र आशा आहात... तेव्हा तुम्ही बुद्ध बनण्याच्या प्रश्नापेक्षा या पृथ्वीग्रहाला वाचवण्याचा प्रश्न जास्त
महत्वाचा आहे...
कारण ही सजीव सृष्टि परमात्म्याची आहे, दिव्य आहे हे जाणणारेच या ग्रहाला वाचवू शकतील.