'रुजवण' हा व्यक्तिचित्रसंग्रह व 'फूल' आणि 'निगराणी' या दोन कादंबऱ्या, यांच्यानंतरची मनीषा दीक्षित यांची ही तिसरी कादंबरी.
आई-मुलगी या सनातन नात्यानं एकमेकींशी पह बांधल्या गेलेल्या शारदा, नंदिनी आणि आभा! त्यांच्या तीन पिढ्यांच्या निमित्ताने काळाचा एक काहीसा मोठा पट इथे उभा राहतो. आयुष्याने दिलेल्या अनुभवांच्या आणि वाट्याला आन्द रूपांकडे तिपीही आपापल्या नजरेतून पाहतात आणि त्यांचे अन करतात. हे त्या स्वतःच्या, भोवतीच्या परिस्थितीच्या आभि एकमेव सदस करतात! या तीन मायलेकींच्या अशा शोधांची ही कथा आहे. नात्यामधे येणा-या दुराव्यांची आणि साधणान्या जवळिकींची ही कथा आहे. माणूस त्याच्या गुंतागुठीसह समजून घेण्याच्या धडपडीची ही कथा आहे.
एका दुसन्या पातळीवर, खी कोणत्याही पिडीची असे, कोणत्याही स्तरातली असो, आपल्या निष्ठांशी आणि आत्मसन्मानाशी तडजोड करणं तो नाकारू शकते आणि अबोलपणेही आपल्या आंतरिक बळावर उभी राहू शकते, हे सांगणारीही ही कथा आहे. शीर्षक डायरी! इथे डायरी फक्त शारदा लिहिते आहे पण नंदिनी आणि आभाही प्रथमपुरुषी निवेदनातूनच वाचकाशी थेट बोलतात. तिर्थीपाशी आपापल्या पिढीची म्हणून एक भाषाही आहे. शारदेचा संपूर्ण भूतकाळ, आभाचा पूर्ण वर्तमानकाळ आणि नंदिनीची वर्तमान सोसतानाच भूतकाळातून जा-ये अशा निवेदनशैलीतून इथे तीन काळांची गुंफण साथली गेली आहे. जगणं तेच, पण कोन जरासा फिरवून त्याच
काच-तुकड्यांतून वेगळ्या आकृती दिसाव्यात तसं काहीसं इथे घडतं. आई आणि
मुलीच्या नात्याची अशी काही परिमाणं वाचकांसमोर ठेवणारी ही कादंबरी तिच्या
आशयाप्रमाणेच निवेदन-बंधामुळेही लक्षणीय झाली आहे.