Aabhas [Marathi edition]

Aabhas [Marathi edition]

Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 199.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

१९ व २० व्या शतकामध्ये अनेक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेले अजरामर असे साहित्य महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या काळी जनमानसावर अधिराज्य गाजवणारे हे साहित्य आज मात्र बाजारात उपलब्ध होत नाही. कचितच एखाद्या जुन्या ग्रंथालयामधून जीर्णशीर्ण झालेल्या, अधीनिम्मी पाने गळालेल्या अवस्थेत ही पुस्तके पाहायला मिळतात. अशा अनमोल साहित्याची अनुपलब्धता आणि वाचकांकडून त्याला असणारी प्रचंड मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन जुन्या काळातील अनेक अमूल्य पुस्तके 'समन्वय प्रकाशन' पुनःश्च प्रकाशित करत आहे.

ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वीची असली तरी त्यातले अनेक सामाजिक संदर्भ आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. त्या काळच्या समस्या, समाजाची स्थिती, इतिहासाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी चित्रण करणारी ही पुस्तके आजही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. म्हणूनच जुन्या नव्याचा 'समन्वय' साधत अनेक अजरामर आणि अमूल्य पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचा हा प्रयोग वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री बाळगत आहोत.

People who bought this product, also bought

Related Products

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

You may also like

  • Mudra [Marathi edition]
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 399.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Diary (Marathi edition)
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 399.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Kaul Udalela Ghar [MARATHI EDITION]
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 299.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Stri Ani Kranti [Marathi Edition]
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 399.00
    Unit price
    per 
    Sold out

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods