विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापराने सुखोपभोगाची साधने
निर्माण करून त्या उत्पादनांच्या वितरणातून मोठ्या
प्रमाणावर संपत्ती निर्माण करणे, त्या संपत्तीच्या जोरावर
माणसासाठी नवनव्या गरजा निर्माण करणे, आणि मग
त्या नव्या गरजांसाठी पुन्हा नवनवी उत्पादने निर्माण
करीत राहणे असे या विकासप्रक्रियेचे आर्थिक वृद्धीचे
चक्र आहे. या चक्राची गती वाढती ठेवण्यासाठी
करावयाच्या उत्पादनांसाठी पृथ्वीवरची नैसर्गिक संसाधने
या ना त्या स्वरूपात लागत असतात. वरचेवर वाढत
जाणाऱ्या गरजा आणि त्यासाठी वाढत जाणारी उत्पादने
यांच्या अशा चढाओढीत पृथ्वीवरची नैसर्गिक
साधनसंपत्ती माणसाला पुरेल किंवा नाही याचा विचार या
विकासप्रक्रियेत कुठेही केला गेलेला दिसत नाही. त्यामुळे
गेल्या दोन शतकांपासून जसजसा भौतिक विकास होत
गेला. तसतसा नैसर्गिक संसाधनांचा -हास वाढत गेला,
आणि पृथ्वीवरील जैवविविधता धोक्यात येत गेली. हे या
विकासप्रक्रियेतच्या इतिहासावरून स्पष्ट होते.