अंधश्रद्धानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची ! अंधश्रद्धानिर्मूलनाशी संबंधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल तात्त्विक मांडणी या पुस्तकात आहे. विशेष म्हणजे. परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे.