6वा चनसंस्कृती जोपासण्यासाठी नेहमीच कार्यरत असणारे 'अजब' आता आपल्यासमोर घेऊन येत आहे... विविध विषयांवरील असंख्य.. अनमोल पुस्तकांचा खजिना ! चिमुकल्यांसाठी गमतीदार, मनोरंजनासह ज्ञानवर्धक बालवाङ्मय; दुर्मीळ, ऐतिहासिक, पौराणिक चरित्रे-आत्मचरित्रे; जुन्या काळातील लोकप्रिय पुस्तके; शेरलॉक होम्स व शेक्सपियर यांची अनुवादित पुस्तके; पाकशाख, आरोग्य, ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक अशा दैनंदिन जीवनातील विविध विषयांवर आधारलेली अद्वितीय पुस्तके !... तरुणाईच्या मनावर राज्य करणारी सप्तरंगी विषयांवरील तसेच रोजगाराचे पर्याय देणारी अत्यंत उपयोगी आणि निवडक पुस्तके !... परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तिमत्त्व विकासावरील नव्या पुस्तकांची मालिका !... इतकेच नव्हे तर इतिहासात आपली नावे सोनेरी अक्षरात कोरून ठेवणारे अनेक महान लेखक.... साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गोडसे, ना. सी. फडके, नाथमाधव, वि.वा. हडप यांची सुप्रसिद्ध पुस्तके आता आपल्याला उपलब्ध होणार आहेत अगदी अल्प किमतीत फक्त 'अजब 'च्या माध्यमातूनच ! हा तर एक प्रकारचा सन्मानच आहे मराठी अस्मितेचा... मराठी मनांचा !!!
अत्यंत अल्प किमतीत पुस्तकांची विक्री करून प्रकाशन व वितरण क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारी व दर्जेदार साहित्य घरोघरी पोहचविण्याचे सामाजिक कार्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी प्रकाशन संस्था म्हणजे 'अजब' !!! तर मग चला... अजबच्या या स्तुत्य उपक्रमास आपणही प्रतिसाद देऊया.... मराठी साहित्याचा गौरव करूया.... आपल्या घरची साहित्यसंपदा संपन्न करूया !!!