Kavitanirupane [MARATHI]

Kavitanirupane [MARATHI]

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

सुधीर रसाळांचा 'कवितानिरूपणे' हा कवितांच्या संहितासमीक्षापर लेखांचा संग्रह आहे. संहितासमीक्षा हा जरी समीक्षेचा पाया असला तरी मराठीत या प्रकारचे लेखन थोड्या प्रमाणात होताना दिसते. प्रस्तुत ग्रंथात ज्ञानेश्वरांपासून ते वसंत दत्तात्रेय गुर्जरांपर्यंतच्या काही कवींच्या कवितांची संहितासमीक्षा केली गेली आहे. संहितासमीक्षेचे स्वरूप आणि एकूण समीक्षेत तिचे कार्य यावरचा तात्त्विक स्वरूपाचा लेखही या संग्रहात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे संहितासमीक्षा तत्त्व आणि उपयोजन या दोन्ही दृष्टींनी या ग्रंथाला मूल्य प्राप्त झाले आहे.

कवितेवरील या सर्व लेखांतून त्या त्या कवितेच्या रूपाच्या विश्लेषणाबरोबरच, कविता या वाङ्मयप्रकाराच्या आणि ही कविता ज्या कुठल्या काव्यप्रकारातली असेल त्या काव्यप्रकाराच्या स्वरूपाची चर्चा केली गेली आहे. संहितासमीक्षेबरोबरच 'लावणी' आणि 'गझल' या दोन काव्यप्रकारांची विस्तृत चर्चा करणारे लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे काव्यप्रकारांच्या स्वरूपाची चर्चा करणारा ग्रंथ म्हणूनही या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या सर्व विवेचनातून सुधीर रसाळांची काव्यविषयक भूमिकाही स्पष्ट होत गेली आहे.

या ग्रंथाचे स्वरूपच असे आहे की वाङ्मयाभ्यासकाबरोबरच कवितेच्या जाणकार वाचकालाही हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.

People who bought this product, also bought

Related Products

Recently Viewed Products

  • The Return of Merlin
    The Return of Merlin
    Rs. 399.00
    Rs. 199.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 399.00
    Rs. 199.00
    Add to cart
  • American Son [Hardcover]
    American Son [Hardcover]
    Rs. 599.00
    Rs. 250.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 599.00
    Rs. 250.00
    Add to cart
  • Three men in a boat
    Three men in a boat
    Rs. 199.00
    Rs. 99.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 199.00
    Rs. 99.00
    Add to cart
  • Three Men in a Boat
    Three Men in a Boat
    Rs. 299.00
    Rs. 150.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 299.00
    Rs. 150.00
    Add to cart
  • Beauty and the beast
    Beauty and the beast
    Rs. 299.00
    Rs. 99.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 299.00
    Rs. 99.00
    Add to cart
  • Don't lose out, work out!
    Don't lose out, work out!
    Rs. 250.00
    Rs. 99.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 250.00
    Rs. 99.00
    Add to cart
  • Notes for healthy kids by Rujuta Diwekar
    Notes for healthy kids by Rujuta Diwekar
    Rs. 350.00
    Rs. 150.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 350.00
    Rs. 150.00
    View product
  • Three men in a boat
    Three men in a boat
    Rs. 299.00
    Rs. 150.00
    condition
    Option2
    Option3
    Rs. 299.00
    Rs. 150.00
    Add to cart

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

You may also like

  • Kavita Sakhi [marathi]
    Regular price
    Rs. 99.00
    Sale price
    Rs. 99.00
    Regular price
    Rs. 150.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Pravasi Pakshi [Marathi edition]
    Regular price
    Rs. 99.00
    Sale price
    Rs. 99.00
    Regular price
    Rs. 250.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Avkali Pavsachya Darmyanchi Goshta [Marathi Edition]
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 299.00
    Unit price
    per 
    Sold out
  • Uttarayan [MARATHI]
    Regular price
    Rs. 150.00
    Sale price
    Rs. 150.00
    Regular price
    Rs. 299.00
    Unit price
    per 
    Sold out

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods