Hati Jyanchya Shunn Hote [MARATHI]

Hati Jyanchya Shunn Hote [MARATHI]

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

स्टीव्ह जॉन्ज : कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवले.

अब्राहम लिंकन: पोस्टमास्तर होते.

शेक्सपिअर : खाटिकखान्यात नोकरी केली.

ए.पी.जे. अब्दुल कलाम : विद्यार्थीदशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे विकली.

लता मंगेशकर : कोल्हापुरला स्टुडिओत नोकरी केली.

एम.एफ. हुसेन : फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली.

धीरुभाई अंबाणी : पेट्रोलपंपावर क्लार्क होते.

ग.दि.माडगूळकर : नापास झाल्यावर उदबत्या विकल्या.

सुधीर फडके : चहाभाजीचा व्यापार केला.

गुलज़ार : मोटारगॅरेजमध्ये नोकरी केली.

ग्रेटा गाबों : दुकानात सेल्सगर्ल होती.

निळू फुले : कॉलेजमध्ये अकरा वर्षे माळी होते.

सुशीलकुमार शिंदे : कोर्टात शिपाई होते.

कर्मवीर भाऊराव पाटील नांगर व कंदीलाचे विक्रेते होते.

जॉनी वॉकर : बस कंडक्टर होता.

मेहमूद : ड्रायव्हर होता.

या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते.

त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. तरुणांपुढे आदर्श ठेवला.

तुम्हीसुध्दा हाती शून्य असतांना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करु शकता.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods