मन नेहमी राहते, विचारांना घट्ट पकडून, भावनांना थेट लटकून, 'अधांतरी' राहण्याची, भीती वाटू लागते त्याला.
दोन श्वासांमध्ये राहणाऱ्या, दोन ठोक्यांमध्ये दडलेल्या, निखळ असण्याची जाण देऊन, तिथेच लुप्त होण्यासाठी या कविता...