क्षण, क्षणार्थ, क्षणार्धात, क्षणागणिक, क्षणिक, क्षणोक्षणी, झटणे, झटकणे, ठणकणे, टुणकन, धपकन, धाडकन, दीडशहाणा, गोडबोल्या, होयबा, फुकट्या, सोम्यागोम्या, गाजावाजा, बकवास, थयथय, टपटप, वरवर, तोंडओळख, वळवळ, सळसळ, कळकळ, मळमळ, भळभळ, अडगळ, तळमळ, मंत्रतंत्र, मगरमिठी, त्रिसूत्री, टक्केटोणपे, ओढ, ओढा, अड्डा, कान टोचणे, कान उपटणे, कान भरणे, कान टवकारणे, कान पिळणे, झुंडीच्या झुंडी, कुकूचकू, ओलाचिंब, अंगप्रत्यंग, शतपावली, तीळमात्र, नेत्रदीपक, रामबाण, जातिवंत, दणदणीत, काळाकुट्ट, नाक खुपसणे, दिवस भरणे, आकाशपाताळ एक करणे, दचकून, रागारागात, तिथल्या तिथे, नित्यनेमाने, चिमूटभर, धामधूम, मौजमजा, नाकीडोळी, दयामाया, कटकट, झगमगाट.