नॉस्ट्राडेमस नामक फ्रेंच भविष्यवेत्त्याने निसरे महायुद्ध भडकणार असे भविष्य तब्बल ४०० वर्षापूर्वी केले होते. जगाच्या विनाशाचे भाकित बत्तीवेणारा नॉस्ट्राडेमस कोणी वेडा नव्हता. ११ सप्टेंबर २००१ रोजी 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वर झालेल्या आतरेकी हल्ल्यामुळे व अमेरिकेने पुकारलेल्या दहशतवादाच्या विरोधातील युद्धामुळे पुन्हा एकदा साऱ्या जगाचे लक्ष नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीकडे वळले आहे. त्याने आगामी ५० वर्षांतील वर्तविलेल्या भाकितांचा मागोवा घेणारे स्फोटक पुस्तक !