ज्ञान-विज्ञानाचे असे एकही क्षेत्र नाही किंवा मानवी जीवनाचा असा एकही पैलू नाही ज्यामध्ये प्राचीन हिंदू -चिंतनाने प्रगल्भता साध्य केलेली नाही. जागतिक दर्जाच्या बुद्धिवंतांनी हिंदू तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा, इतिहास, जीवन दृष्टीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. हजारो वर्षापूर्वी विकसित झालेल्या चिंतन आणि जीवन व्यवहाराचे गौरव पूर्ण दाखले आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील.