![Ghan, Ghav Ani Airan (घण, घाव आणि ऐरण) by Changdev Kale [Marathi Edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/ChangdevKale_{width}x.jpg?v=1742180648)
जगणे कसे सरळ, एका रेषेत आडवळणविरहित असावे अखंडितपणे, त्यात कुणाचा दबाव वा हस्तक्षेप नसावा, कुठले आघाताचे घाव नसावेत हलके वा तीव्र, सहन करता न येण्यासारखे. कुणाला त्रासही होऊ नये आपल्या जगण्याचा, वागण्याचा, ही साधी, सरळ आणि सहज अपेक्षा नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्यक्षात अनुभवाला येणारे वास्तव नेमके याच अपेक्षांना छेद देत आपले अस्तित्व उघडपणे प्रत्ययाला आणून देते. आपण निमूटपणे या वास्तवाच्या स्वाधीन व्हावे तर तेही हक्क हातात नाहीत असे कटू अनुभव आपल्याला तावून-सुलाखून काढतात. हे सहन करणे, मान्य करणे अपरिहार्य ठरतेच; परंतु त्याची दाहकता आपल्यापुरती मर्यादित नसते तर ती सहन करावी लागावी अशी ही एक शक्ती आपल्या सोबत असते सर्व परिणामांना सामोरे जाऊनही नि:शब्द राहणारी. थोडक्यात, प्रहार करणारा घण, त्याच्या घावाखाली मान तुकवायला भाग पडलेले आपण आणि त्याची दाहकता सोसणारी आपल्याशी नाते सांगणारी ज्ञात-अज्ञात ऐरण प्रत्येकाच्या आयुष्याला व्यापून असते. फरक इतकाच, कोणी धाडसाने प्रामाणिकपणे ताठ राहतात, कुणी सामोरे जातात ते हातबल होऊन.
People who bought this product, also bought
Related Products
You may also like
-
Kaul Udalela Ghar [MARATHI EDITION]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
Pravaas Jagaachaa Jagnyachaa by Veena Patil [Marathi Edition]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 399.00 - Unit price
- per
Sold out -
Asadharan Hota Hota.. by Vinod Aalkari | Medha Aalkari [Marathi Edition]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
Swa-Sanwad Ek Jadu [Marathi Edition] by Sirshree
- Regular price
- Rs. 99.00
- Sale price
- Rs. 99.00
- Regular price
-
Rs. 150.00 - Unit price
- per
Sold out