![लडाख... प्रवास अजून सुरु आहे [Marathi Edition]](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/fbgty_{width}x.jpg?v=1736490025)
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींगप्रमाणे लडाखला जायची माझी फार इच्छा होती. मला लडाखला जायचं होतं तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मनातली ही इच्छा वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याचा आनंद मिळाला. आत्माराम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बऱ्याच देशात मला आत्माराम बरोबर जायचं आहे.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो-स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी
People who bought this product, also bought
Related Products
Recently Viewed Products
You may also like
-
Aabhas [Marathi edition]
- Regular price
- Rs. 199.00
- Sale price
- Rs. 199.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
Jalapandharica varakari [marathi edition]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 250.00 - Unit price
- per
Sold out -
The Pregnancy Handbook for Indian Moms [MARATHI EDITION]
- Regular price
- Rs. 199.00
- Sale price
- Rs. 199.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
Diary (Marathi edition)
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 399.00 - Unit price
- per
Sold out