Weightloss Tamasha [MARATHI EDITION]

Weightloss Tamasha [MARATHI EDITION]

Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 199.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

WEIGHTLOSS TAMASHA [MARATHI EDITION]

चांगले दिसणे हे प्रत्येकालाच आवडते. अनेक महिला सुडौल आणि बांधेसूद शरीरयष्टीसाठी कित्येकदा क्रॅश डाएटचा आणि अघोरी व्यायामाचा मार्ग अवलंबतात. पण सर्वसामान्य आहार कायम ठेवून, उपासमार न करता वजन कमी करता येते. भारतातील आघाडीच्या, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आरोग्याचा हाच मूलमंत्र या पुस्तकातून दिला आहे. वजन कमी करण्याचे आततायी मार्ग अवलंबिण्याऐवजी आरोग्यासाठीचे या पुस्तकात सांगितलेले छोटे छोटे मंत्र निश्र्चितच उपयुक्त ठरतील. विशेष म्हणजे आजच्या धावपळीच्या जगात "सुपरवुमन' बनू पाहण्याच्या वेड्या शर्यतीतल्या अनेक महिलांना अर्थपूर्ण आयुष्याबद्दलचा एक नवा विचार हे पुस्तक देते. योग्य आहाराच्या कमतरतेमुळे आजकाल वाढीस लागलेले फायब्रॉईड्स, थायरॉईड्सचे प्रश्र्न, हार्मोन्सचे असंतुलन असे प्रश्र्न वाढीस कसे लागतात, पण योग्य आहाराने त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाऊ शकते, हेदेखील हे पुस्तक सविस्तरपणे सांगते.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods