
द लिव्ह वेल डाएट' ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. 'द लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी केलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनणाऱ्या या पाककृती आहेत.
You may also like
-
The live well diet
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
The Lifestyle Diet by Dr. Rohini Somnath Patil |Yamini Rampallivar (Hindi Edition]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 399.00 - Unit price
- per
Sold out -
Kaul Udalela Ghar [MARATHI EDITION]
- Regular price
- Rs. 150.00
- Sale price
- Rs. 150.00
- Regular price
-
Rs. 299.00 - Unit price
- per
Sold out -
10 Secrets For Success And Inner Peace -[Marathi]
- Regular price
- Rs. 99.00
- Sale price
- Rs. 99.00
- Regular price
-
Rs. 199.00 - Unit price
- per
Sold out