The adventure of sherlock holmes [Marathi edition]

The adventure of sherlock holmes [Marathi edition]

Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 199.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

'अजब च्या अल्प किमतीतील पुस्तक प्रदर्शनांचे बाचकांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले आणि या प्रदर्शनांना भरभरून प्रतिसाद मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो या वर्षी देखील मराठीमधील प्रसिद्ध लेखक, इतर भाषांमधील लोकप्रिय अनुवादित पुस्तके, दैनंदिन जीवनातील विविध विषयांवरील पुस्तके, अशी भरपूर नवीन आणि उत्कृष्ट पुस्तके प्रदर्शनामध्ये समाविष्ट करत आहोत

यामध्ये मराठीमधील सुप्रसिद्ध लेखक रवींद्र भट, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, हेमंत देसाई, ह मो मराठे, लोकमान्य टिळक, प्रवीण दवणे, मलिका अमर शेख, नामदेव ढसाळ, शिरीष कणेकर, इंद्रायणी सावकार या लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत त्याचबरोबर प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, जिम कॉर्बेट, सत्यजित राय, खलील जिब्रान, स्वामी परमहंस योगानंद, मॅक्झिम गोर्की, खुशवंत सिंग, शरदचंद्र चट्टोपाध्याय, रस्किन बाँड, एए पी जे अब्दुल कलाम, ओशो रजनीश, जावेद अख्तर, शोभा डे अशा लोकप्रिय लेखकांच्या अनुवादित पुस्तकांचा देखील समावेश केलेला आहे 'डायरी ऑफ अ यंग गर्ल', 'गीतांजली', 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी', 'आई', 'द स्टोरी ऑफ माय लाईफ', 'माईन काम्फ', 'अॅना कॅरेनिना', 'लिटल वुमेन' ही पुस्तके जगप्रसिद्ध असून ती देखील अनुवादित स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहेत सम्राट अशोक, अब्राहम लिंकन, सिकंदर, महर्षी व्यास, टिपू सुलतान, मीराबाई, सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, जे कृष्णमूर्ती, बराक ओबामा अशा महान व्यक्तींच्या जीवनाची ओळख करून देणारी तसेच जेम्स बॉड, मेरिलीन मन्रो, मीनाकुमारी, स्मिता पाटील, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सलमान खान, इम्रान हाश्मी अशा लोकप्रिय व्यक्तिरेखांवरील अत्यंत रंजक अशी चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशी पाकशास्त्र, आरोग्य, आहार, योगासने, व्यायाम, मेकअप, ब्यूटी टिप्स, कृषी, धार्मिक, व्यक्तिमत्त्व विकास मानसशास्त्र, कामशास्त्र या विषयांवरील भरपूर पुस्तकांचा समावेश आहे.

मराठी वाचकांच्या साहित्यप्रेमाला परिपूर्ण न्याय मिळावा आणि ते दिवसेंदिवन वृद्धिगत होत जावे, यासाठी 'अजब' अनमोल पुस्तकांचा खजिनाच आपल्यासमोर ठेव आहे; तो आपल्या पुरेपूर पसंतीस उतरेल, याबद्दल आम्हाला खात्री आहे.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods