नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे शहराच्या बाहेर एक इसम अत्यंत क्रूरतेने मारलेला आढळून येतो. पुण्यातील आघाडीचा शोधपत्रकार चक्रधर या भयानक आणि कोड्यात टाकणाऱ्या गुन्ह्यामुळे हादरून जातो मृत इसमाच्या चेहऱ्यावर विविध बारांनी स्मितहास्य कोरलेलं असतं शबचिकित्सेत निष्पन्न होतं की, या जखमा तो इमम जिवंत असताना जुन्या पध्दतीच्या फौंटनपेनन करण्यात आल्या होत्या
चक्रधर आपली कराटेपटू सहकारी मुक्ता, एक हुशार कॉम्प्युटर हॅकर अतिफ, विक्षिप्त जनरल प्रॅक्टिशनर डॉ. पूनावाला यांच्या साथीनं या रक्त गोठवणाऱ्या गुन्ह्याच्या मागे लागतो
आणखी एक अशाच तन्तेचं स्मितहास्य कोरलेलं प्रेत आढळतं आणि या प्रकरणातील गुंता अधिकच वाढतो चक्रधर हात धुऊन रहस्याच्या तळाशी जाण्याच्या मागे लागतो आणि पुण्याच्या उद्योगक्षेत्रातील भयंकर रहस्याचा उलगडा होतो एकापाठोपाठ एक
धागे हाती येत असतानाच खुह वक्रधरच खुन्याचं लक्ष्य ठरतो पुढं?
'कठोर परिश्रम आणि गुन्हेगारी विश्वाचा अभ्यास करून लिहिलेली भारतीय वातावरणातील उत्कृष्ट रहस्यमय कादंबरी'