Menka [marathi edition]

Menka [marathi edition]

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

मेनका असामान्य सौंदर्याची व कामकौशल्याची पुतळी. कामकन्या. पुरुषजातीला कामसुखाचा परिपूर्ण आनंद देण्यासाठीच केवळ ब्रह्मदेवानं तिची निर्मिती केली होती. त्यातही पुन्हा ती इंद्राची अंकित होती. तो देईल त्या सर्व आज्ञा तिला विनचोभाट पाळाव्या लागत होत्या, ती तशा पाळतही होती.

पण मन अगाध असतं. स्वतंत्रपणे फुलतं. ते निर्माण करणं ना ब्रह्मदेवाच्या हातात; ते वळवणं वा ताब्यात ठेवणं ना इंद्राच्या स्वाधीन, मेनकेच्या वावतीत हेच झालं. हलके हलके त्या मनात इतर सुंदर सुंदर भावना उसळू लागल्या, अन्यायाची चीड, दुःखी जनांची आस्था, सत्यासाठी झगडण्याची शक्ती अशा अनेक सात्विक भावनांचा तिच्या मनात उद्गम झाला.

या भावना इंद्रदेवांना सहन होईनात. त्या भावनांचा नाश करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. अनेक षड्यंत्रे रचली. मेनका त्यांना हवीही होती, पण त्यांची वैरीणही झाली होती. चकित करणारं नातं पण अखेरीस या सात्त्विक भावनांचाच विजय झाला.

पण कसा?... तो रमणीय, रोमांचक व चक्रावून

टाकणारा खेळ पाहण्यासाठी बाचा 'मेनका!'

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods