Madhubala [marathi edition]

Madhubala [marathi edition]

Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेख आणि सुंदर स्वप्न होतं. जिथं चंद्र काचेचा असतो आणि फुलं कागदाची असतात, अशी मुखवट्यांची दुनिया म्हणजे चित्रपटसृष्टी...! ही गोष्ट अगदी खरी असली तरी मधुबाला मात्र याला अपवाद म्हणावी लागेल. साक्षात चंद्रासारख्या दिसणाऱ्या मधुवालेची कांती गुलाबाच्या पाकळीपेक्षा कणभर सरस होती. तिचं सौंदर्य जितकं अप्रतिम होतं तितकाच सहजसुंदर होता तिचा अभिनय...! मधुबाला काळाच्या पडद्याआड जाऊन सुमारे पंचेचाळीस वर्ष होत आली तरी तिच्या आरसपानी लावण्याचं गारुड अजूनही ओसरलेलं नाही. म्हणून तर काही वर्षांपूर्वी सिनेगोल्डनं घेतलेल्या जनमतचाचणीत शतकातली सर्वोष्कृष्ट अभिनेत्री बनण्याचा बहुमान तिलाच मिळाला. मधुबाला म्हणजे रुपेरी पडद्यावरील स्त्रीसौंदर्याचा आणि अभिनयाचा एक अद्भुत आणि अलौकिक आविष्कार होता असं म्हटलं तर त्यात चुकलं कुठं?... तिच्या जीवनात घडलेल्या काही ज्ञात आणि बऱ्याचशा अज्ञात घटनांवर प्रकाशझोत टाकून तिच्या कोट्यवधी चाहत्यांची जिज्ञासा शमविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न...!

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods