प्रभाकर सदाशिव मोने, जन्मदिनांक १८-२० १९३६ शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वयाच्या सातव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयसेवक वयाच्या १६व्या वर्षी संघाचे प्रचारक श्री अरविंद हर्षे यांच्या ४० मिनिटांच्या सावरकरांवरील बौद्धिकाने त्यांच्या मनावर सावरकरांचा विचार रुजला रात्रभर जागून त्यांनी 'माझी जन्मठेप वाचली सावरकर जिथे जिसे म्हणून गेले, तिथली धूळ मस्तकाला लावायची त्यांनी शपथ घेतली १९५४ ते १९५६ या काळात फुटकळ नोकऱ्या केल्या. १९५६ साली मार्च महिन्यात सचिवालयात नोकरी नाटक व्यवसायांत छोट्या-मोठ्या भूमिका केल्यामुळे महाराष्ट्रभर त्यांत्री भ्रमंती होती तासनतास क्रिकेटचा खेळ बघणे, हे त्यांचे व्यसन १९७२० सालौ मोठ्या धाडसाने सरकारी नोकरी सोडून स्वतंत्रपणे इन्शुरन्सचा व्यवसाय सुरू केला सुनील गावसकरची एक लाखाली पॉलिसी काढली. विपुल लोकसंग्रहामुळे दोन वर्षांत विक्रमी व्यवसाय केल्याबद्दल नोकरीसाठी लागणारी सर्व बंधने शिथील होऊन एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून वयांच्या चाळीसाव्या वर्षी नेमणूक १९८३ मध्ये विश्वकरंडक स्पर्धेच्या वृत्तांकनासाठी मुंबई सकाळ'तर्फे इंग्लंडला प्रयाण पुढल्या १८ वर्षात इन्शुरन्सचा विक्रमी व्यवसाय केल्यामुळे अध्यपिक्षा अधिक जगाचा प्रवास त्यांनी केला १९५६ ते १९६६ या काळात आपले आराध्यदैवत सावरकरांना जवळून पाहण्याची, त्यांच्याशी चार शब्द बोलण्याची संधी त्यांना मिळाली १९८० मध्ये अंदमानच्या काळकोठडीत त्यांनी एक रात्र काढली. प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्याशी योगायोगाने कलकत्ता-मुंबई विमान प्रवासात त्यांची भेट झाली भजनसम्राट अनुप जलोटांचाENT 'सावरकर' चित्रपटासाठी निधी जमविण्याचा कार्यक्रम करून 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान'ला १ लाख ७८ हजार रुपयांचा पहिला निधी जमवून दिला. क्रिकेटचा एकदिवसीय सामना आयोजित करून १७ लाख रुपये निधी जमा केला गेली १५ वर्षे अनेक समस्यांना तोंड देऊन सततच्या निदिध्यासाने 'सावरकर' चित्रपटाचा निर्मितीप्रमुख म्हणून काम केले. या चित्रपटाचे शिवधनुष्य उचलण्याचे दिव्य स्वप्न सुधीर फडकेंनी आणि मोनेंनी पाहिले व उभयतानी ते पूर्णत्वास नेले.