संदीप दळवी यांच्या संपादित ग्रंथात जयंत पवार यांची कथासृष्टी जाणून घेण्याच्या आकलन वाटा आहेत. परस्परभिन्न प्रकृतीच्या व्यासंगी समीक्षकांचा हा कथाधांडोळा महत्त्वपूर्ण ठरतो. जयंत पवार यांच्या कथासृष्टीचा पसारा व सामर्थ्य जाणून घेण्यासाठी हा महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे. - प्रा. रणधीर शिंदे