परम उत्कटतेची 'सम' सदैव जागी राहणारी, साथ देणारी.... कारण तूच माझा ताल, तूच सूर आणि तूच लय.... इतका भिनलायस रोमरोमांत ते भिनलेपण, ती नशा आता जन्मभराची.... तू जरी प्रत्यक्ष माझ्याबरोबर नसलास तरी प्रत्येक क्षणी माझ्याबरोबरच असतोस
Item | Price | Qty | Total | |
---|---|---|---|---|
Subtotal |
Rs. 0.00 |
|||
Shipping | ||||
Total |