शिल्पकला, चित्रकला, तत्वज्ञान, काव्य, स्थापत्य, या सर्व कलांमध्ये पराकोटीची अभिव्यक्ती आणि बैपुण्य असलेला हा महामानव वयाच्या १५ व्या वर्षापासून ते १० व्या वर्षापर्यंत अखंड निर्मिती करत होता.
त्याची बैंकम्, पिएता, डेच्छिड, मोझेरा ही शिल्पं सौंदर्याची, अचूकतेची परिमाणं मानली गेली आहेत.
त्याला रुची नव्हती तरीही 'सिस्टाईन चॅपेल सारखी चित्रकलेच्या इतिहासाला कलाटणी देणाच्या ९२००० चौ. फूट एवढया प्रचंड व्यातीच्या चित्रकृतीची निर्मिती त्याच्या हातून झाली. त्याच्या 'लास्ट जजमेंट' सारख्या अजरामर कलाकृतीनं चित्रकलेला रिअॅलिझमकडून नॅबेरिझमच्या वारात पोहोचवलं.
त्याच्या या उत्कट चित्रप्रवासाचा व शिल्पप्रवासाचा आस्वादक आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रत्येक निर्मितीमागची त्याची भूमिका, त्याची विचार प्रक्रिया समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
आदर्शवादाचा पराकोटीचा ध्यास त्या बाळगल्यामुळे स्वतःविषयी तो असमाधानी होता. तीच त्याची सतत काम करण्यामागची प्रेरणा असावी. त्याच्या जीवित काळातच त्याच्या व्यक्तिमत्वाला 'देवी' संबोधलं जात होतं.
आपल्या येथील अस्तित्वाचा सड पुरावा त्यानं गागे ठेवला बसता तर तो वएकी 'होऊन गेला, की कुठल्याशा महाकाव्याचा काल्पनिक नायक होता, या बद्दल संभ्रम चाटू शकला असता, आख्यादिका बनला असता.