![Chubhatey Kadve Pravachan [Marathi Edition] by Surya Sinha](http://bestofusedbooks.com/cdn/shop/files/1_fb278185-c3e8-4ed3-9bc6-fa4831e255c9_{width}x.jpg?v=1741924591)
बोचरी कटु प्रवचने:जी दाखवतील तुम्हाला:जीवनातील प्रत्येक वळणावर मार्ग:आणि करतील:तुमच्या संपूर्ण चारित्र्याचा विकास एक प्रेरणा स्त्रोत !सूर्या सिन्हा:यांच्या लेखनीतून निघालेल्या अशा:विचारांचा संग्रह:जे तुम्हाला बोचतील, लाजवतील, जखमी करतील, भंडावून सोडतील आणि वेगळा विचार करायला मजबूर करतील.