प्रत्येक व्यवसायाला आपला प्रवास करताना सुरुवातीपासूनच असंख्य आव्हानांचा सामना करावा स्तव लागतो उद्योजकांना व्यवसायाच्या माध्यमातून जगात सकारात्मक बदल घडवून आणायचे असतात परंतु त्याचे व्यवस्थापन करताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने पेलावी लागतात ह्या आव्हानांना नियमित सामोरे जाण्याचे उपाय त्यांना हवे असतात. त्यांना व्यवसाय सांभाळताना ज्या समस्या येतात त्यावरील अ अधिन सुलभ उपाय ह्या पुस्तकात सांगितलेले आहेत.
वैयक्तिक
व्यवस्थापनाचे अनेक सिद्धांत आज अस्तित्वात असले तरी प्रत्यक्ष व्यवसाय करताना वेगवेगळ्या समस्या - अनुभ समोर येतात पुस्तकात शिकलेल्या सिद्धांतांचा वापर करून प्रत्यक्ष समस्या सोडवायच्या कशा हेच कोडे विच व्यवसायाच्या व्यवस्थापकांना आणि नेत्यांना दररोज सोडवायचे असते ह्या पुस्तकातून आपल्याला तुम्हाला व्यवस्थापनविषयक कल्पना आणि सल्ला दिलेला आहे, तो सहजगत्या अंमलात आणता येईल आणि त्यावर ली रि नीचा वार व्यवहार्य कृती करता येईल
कठीण कठीण शब्दांचा वापर करून 'व्यवस्थापन' हा विषय विनाकारण क्लिष्ट केला जातो ह्या पुस्तकात सार मीत की व्यवस्थापनाचे सर्व मुद्दे खूपच सोप्या भाषेत कुठलीही क्लिष्टता न आणता सांगितले आहेत.
न्व अथ आपल्या व्यवसायातील समस्यांचे तोडगे देणाऱ्या प्रॅक्टिकल गाईडबुकच्या शोधात असणारे उद्योजक, निवा व्यवसायाचे नेते किंवा व्यवस्थापक असे तुम्ही असलात तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. जेव्हा जेव्हा कांच बडिंगवर एखादी समस्या पुढे ठाकेल तेव्हा तुम्ही ह्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन शकता आणि पुढे जाऊ शकता चारपू हे पुस्तक व्यवसाय वरच्या पातळीवर नेण्यासाठी तुमचे सोबती बनू शकते ह्या प्रवासात ते सदैव तुमची ओरि साथ देईल, तुम्हाला मदत करेल, जेव्हा जेव्हा विचाराल, तेव्हा तेव्हा मार्ग दाखवेल.