{"product_id":"tumacya-pratyekata-pracanda-sakti-ahe-marathi-editionwith-sign-copyrare-books","title":"Tumacya pratyekata pracanda sakti ahe [marathi edition][with sign copy][rare books]","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eAbout the Book:\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पुस्तकविषयी न्यूजपेपर आणि वाचंकांच्या काही निवडक प्रतिक्रिया !! एक 'महान' आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारे 'एकमेवद्वितीय’ पुस्तक! महाराष्ट्राची डेल कार्नेगी म्हणजे डॉ. पूजा देशमुख Max Maharashtra तुम्हाला यशस्वी बनवणारे, तुमच्यातील सुप्त क्षमतानां ओळखून तुमच्या आयुष्यात ‘मिरॅकल’ घडवणारे, तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे आणि तुम्हाला 'सामान्य’ आयुष्यातून “असामान्य” आयुष्याकडे गरुडझेप घ्यायला लावणारे, राखेतून उठून आकाशाची उंची गाठण्याची फिनिक्सभरारी देणारे मराठीतील सर्वोत्तम पुस्तक! - महाराष्ट्र माझा कोणत्याही व्यक्तीला ‘महान आयुष्य जगण्याची’ आणि ‘शून्यातून विश्व निर्माण’ करण्याची’ प्रेरणा देणारे अतिशय प्रभावी पुस्तक. यशस्वी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अतिशय उपयुक्त पुस्तक. मी माझ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक भेट देतो. एक चांगले पुस्तक कोणाच्याही आयुष्याची दिशा बदलू शकते. मराठीतील सर्वोत्तम सेल्फ हेल्प बुक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eAbout the Author:\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eडॉ.पूजा देशमुख यांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष करत शून्यातून विश्व निर्माण केले. असंख्य अडचणींवर मात करत, मेहनतीने आजवर पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत 'कमवा आणि शिका' या तत्त्वावर डिस्टिंक्शन मिळवत MMS ची डिग्री आणि PhD मिळवली. त्या अनेक शाळा, कॉलेजमद्ये विविध विषयावर व्याख्याने देतात. आज त्या एक Motivational Speaker, Author म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांच्या सर्व पुस्तकांच्या रॉयल्टीची रक्कम, लिखाण आणि व्याख्यानातून मिळणारे मानधन हे संपुर्णपणे अनाथालय, वृध्दाश्रम आणि गोशाळा यांना दिले जाते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45362993758465,"sku":"30S3ZXGJL-Used","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/kom.jpg?v=1720003051","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/tumacya-pratyekata-pracanda-sakti-ahe-marathi-editionwith-sign-copyrare-books","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}