{"product_id":"thus-spoke-chanakya-marathi","title":"Thus Spoke Chanakya (Marathi)","description":"\u003cp\u003e\"अजिंक्य होण्यासाठी प्रथम स्वतःवर विजय प्राप्त करा... तुमचे मन हे तुमच्या यशाच्या ध्येयपथावरील सर्वात मोठा अडसर आहे की सर्वात मोठा पाठिंबा, हे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाला प्रशिक्षित करता, त्यावरून ठरते.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचाणक्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमित्र कसे मिळवावे, यशस्वी कारकीर्द कशी घडवावी, सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन कसे जगावे, कुटुंब कसे चालवावे किंबहुना एकंदरीतच आयुष्य कसे जगावे, हे कोणतीही शाळा किंवा विश्वविद्यालय आपल्याला शिकवीत नाही. गोंधळलेल्या दैनंदिन जीवनाच्या चक्रव्यूहातून सुखरूपपणे मार्ग दाखविण्यासाठी एखादे मार्गदर्शक पुस्तक असते तर किती बरे झाले असते, असे आपल्याला कितीतरी वेळा वाटते, नाही ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e...असे म्हणाले चाणक्य' या आपल्या बहुप्रतीक्षित पुस्तकात, सुप्रसिद्ध लेखक राधाकृष्णन पिल्लई 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' या नामांकित ग्रंथातील प्राचीन सूत्रांची आधुनिक काळातील संदर्भाशी सांगड घालत, आपणा सर्वांच्या दैनंदिन व्यवहारासाठी हे चातुर्य सोप्या आणि आटोपशीर परिच्छेदांमध्ये प्रदान करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वंकष यश प्राप्त करण्यासाठी चाणक्यांच्या शिकवणुकीची कास धरणाऱ्या प्रत्येकासाठी हे परिपूर्ण पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराधाकृष्णन पिल्लई हे 'कॉर्पोरेट चाणक्य', 'चाणक्य प्रणीत नेतृत्वाची ७ रहस्ये'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'तुमच्यामधील चाणक्य' आणि 'कथा चाणक्य' या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी कौटिल्याच्या अर्थशास्वाचे सखोल संशोधन केलेले असून ते संस्कृत विषयातील अधिस्नातक आहेत. त्यांना व्यवस्थापन सल्लागार आणि वक्ता म्हणून २० वर्षांचा दीर्घ अनुभव असून ते मुंबई विश्वविद्यालयाच्या नेतृत्व केंद्राचे प्रमुख आहेत.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45530072678657,"sku":"31GOBW935-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/RadhakrishnanPillai.jpg?v=1724221728","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/thus-spoke-chanakya-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}