{"product_id":"patnipuran-marathi-edition","title":"Patnipuran  [MARATHI EDITION]","description":"रवींद्र तांबोळी यांनी रूढी, परंपरांचा शोध घेण्याचा संकल्प सोडला. तेव्हा त्यांना विविध पुराणांचा धांडोळा घ्यावा लागला. हा धांडोळा घेताना त्यांना अचानक एक दुर्मीळ बाड गवसले, ते म्हणजे 'पत्नीपुराण'.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eह्या पुराणाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाच्या ऋतुचक्रातून स्त्रीजीवनाचा घेतलेला शोध. त्यातून स्पष्ट होत असलेले विधिवत विवाहोत्तर सांवत्सरिक वर्तन, प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य वेगळे आणि त्या महिन्यातील व्रत-वैकल्येही वेगळी..\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eह्या व्रत-वैकल्याचा वैवाहिक जीवनावर कोणता परिणाम होतो हे सांगणारे हे पुराण वाचक पुनः पुन्हा वाचतील. त्याची पारायणे करतील. भार्यावर्ग संतुष्ट होईल आणि वाचणाऱ्यास पुण्य मिळेल हे मात्र नक्की.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eह्या पुराणाची लोकप्रियता पिढ्यान्पिढ्या वृद्धिंगत होईल. असा लेखकाचा होरा आहे, तर काही जाणकारांच्या मते अनेक वाचक हास्यकल्लोळात बुडून जातील किंवा","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270317764865,"sku":"2UTVK35Z5-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/UGBHBVB.webp?v=1697193499","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/patnipuran-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}