{"product_id":"panchdhara-marathi-edition","title":"Panchdhara [marathi edition]","description":"मराठी साहित्य परिषद, हैदराबाद तर्फे १९८३ मध्ये गोदातटीचे कैलासलेणे हा स्मृती ग्रंथ प्रकाशित केला. सर्वश्री अनंत भालेराव, डॉ. यु. म. पठाण, यदुनाथ थत्ते, डॉ. न. गो. राजूरकर, डॉ. बाळकृष्ण कवठेकर इत्यादी अनेक मान्यवरांनी कुरुंदकरांच्या विचारांचा, गुणवैशिष्ट्यांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने जानेवारी २०२२ मध्ये प्रा. द. पं. जोशी यांच्या स्मृतीदिनी हा ग्रंथ आम्ही पुनर्प्रकाशित केला आहे.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44605626876161,"sku":"2WVEDEN0H-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/hhjj.jpg?v=1709897657","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/panchdhara-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}