{"product_id":"obesity-mantra-latthapana-ajar-v-upchar-marathi-edition","title":"Obesity Mantra Latthapana Ajar V Upchar [Marathi Edition","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e• मीच स्थूल का झालो? • माझा लठ्ठपणा एखाद्या आजाराचं लक्षण आहे की, लठ्ठपणा हाच आजार आहे ? • लठ्ठपणामुळे मला अन्य आजार होऊ शकतात ? लठ्ठपणाच्या आजारातून मी बाहेर येऊ शकतो ? आपण लठ्ठ आहोत हे आपल्याला माहीत असतं आणि त्यातूनच मनात अनेक प्रश्न उभे राहात असतात. लठ्ठपणाचे तोटे अनुभवायला येत असतात. हालचाली मंदावलेल्या असतात. सामाजिक पातळीवर चेष्टा होते. आळशीपणाचा व अधाशीपणाचा शिक्का बसलेला असतो. यातून मानसिक पातळीवर नैराश्य आलेलं असतं. लठ्ठपणा हा आजार आहे, हे आताशा वैद्यकीय जगत् स्वीकारू लागलं आहे. पण लठ्ठ व्यक्तीनेही 'आपण लठ्ठपणाने आजारी आहोत' हे समजून घ्यायला हवं. योग्य जीवनशैलीचा स्वीकार केला, तर लठ्ठपणाच्या आजारातून बाहेर पडता येतं, हेच हे पुस्तक सांगतं. लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय ? • लठ्ठपणाचा मुकाबला कसा कराल ? गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल ? • आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं कराल ? लठ्ठपणा व त्यावरील उपचार यासंबंधीचे समज - गैरसमज दूर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याकडे पाहण्याचा आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक!\u003c\/span\u003e","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270281949441,"sku":"2VCVCQ4G1-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/61ju6Oj0vML._SY425.jpg?v=1699859201","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/obesity-mantra-latthapana-ajar-v-upchar-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}