{"product_id":"nivadak-thanthanpal-marathi-edition","title":"Nivadak Thanthanpal [marathi edition]","description":"बेडेकरांचा झणझणीत 'सण्डे' मसाला !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eबेडेकर पुढे म्हणतात, \"तुम्हांला बाटेल फडके, खांडेकर म्हणजे बरीच मागची गोष्ट. आता तर इंग्रजांना जाऊन पंचवीस वर्षे झाली. येथे एका कादंबरीतील उतारा बाचून दाखवतो. म्हणजे मागच्या पिढीचा वारसा आजच्या पिढीपर्यंतही कितपत आणि कसा येऊन पोचला आहे हे दिसेल, ही कादंबरी १९७१ च्या डिसेंबरात प्रसिद्ध झाली आहे. (येथे पुणेकरांना डिवचण्यासाठी बेडेकर मुद्दाम 'कादंबरी' म्हणत आहेत असे वाटते. कारण पुणेकर तिला 'चरित्र' म्हणतात !)- आणि ती गंगाधर गाडगीळ यांनी लिहिली आहे. त्यातील उतारा असा: 'बळवंतराव सुट- स्याची बातमी पुष्यात बणच्यासारखी पसरली. लोक आनंदा- तिशयाने इकडेतिकडे धावू लागले. ज्याला त्याला उठवून ही बातमी सांगू लागले. काही उत्साही मंडळींनी देवळातल्या घंटा मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केली. शहरातल्या एका भागातल्या घंटा वाजायला लागल्या म्हणून दुसन्या भागातील मंडळीदी घंटा वाजवू लागली. घंटा अधिक जोरात कोण बाजवतो अशी जणू चढाओढ लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घंटानादाने सगळे पुणे शहर खडबडून जागे झाले.' आनंदाची द्वाही फिरविण्यासाठी देवळातल्या घंटा बाजविणे हा प्रघात ख्रिश्चन देशांत असतो. हा प्रकार कितपत स्वदेशी वाटतो! या मकर पिढीपर्यन्त हा द्विचा व्यक्तित्वाचा वारसा असा आलेला आपल्याला इथे बटबटीतपणे दिसतो.\"","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44626203672833,"sku":"2WYWO4M4H-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/jh_09d15038-4fe8-4954-84d9-99f3892bd9b5.jpg?v=1710404007","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/nivadak-thanthanpal-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}