{"product_id":"memory-power-marathi","title":"Memory Power! (Marathi)","description":"\u003cp\u003e* दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळात वीस विविध वस्तूंची यादी तुम्ही लक्षात ठेऊ शकता का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपार्टीमध्ये आलेल्या सर्व लोकांची नावे तुम्ही न विसरता लक्षात ठेऊ शकता का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शंभर वर्षांची अख्खी दिनदर्शिका तुम्ही पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात मुखोद्रत काला शकाल का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखाद्याची जन्मतारीख वा एखाद्याच्या खिशात किती पैसे आहेत याबाबत तुम्हाला कोणीही काहीही न सांगता तुम्ही नक्की सांगू शकाल का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटेलिफोन नंबर, पासवर्ड, चेहरे, खेळण्यातील पत्ते, अपॉइंटमेंट्स, पाठ्यपुस्तकातील उत्तरे हे सर्व तुम्ही सहजगत्या लक्षात ठेऊ शकता का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही वरील आव्हाने आणि याबरोबरच अजूनही खूप काही या पुस्तकामुळे करणे तुम्हाला शक्य होईल. या पुस्तकामधील प्रत्येक पानावर सहजसोप्या आणि स्पष्ट भाषेत अनेक स्मृती पद्धतींविषयी, सराव अभ्यास आणि चित्तवेधक चित्रणे सोबत देऊन सांगितले आहे ज्यायोगे अगणित विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक, गृहिणी तसेच अनेक वयस्कर लोकांनाही त्यांची स्मरणशक्ती आणि त्यासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढविण्यास मदत झाली आहे. शाळा व कॉलेजांमधून वेगवेगळ्या परिक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचल्यानंतर लवकरच इतिहास, भूगोल, विज्ञान आणि भाषा हे विषय शिकणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ वाटेल.\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45953811644673,"sku":"32RQPUTC1-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_1584668e-cc51-4675-a938-7dda2ad977ba.jpg?v=1736856358","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/memory-power-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}