{"product_id":"melghatavaril-mohar-marathi-edition","title":"Melghatavaril Mohar [Marathi Edition]","description":"\u003cp\u003eएका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची कहाणी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश येचील तापी खापरा सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव वैरागड दारिद्रयानं पोखरलेलं, आजाराने ग्रासलेलं, अज्ञानानं पिचलेलं हे छोटं गाव. १९९०च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणे करायची. पण मनात हेतू गावच्या सर्वांगीण विकासाचा! त्यांनी संस्था उभारली नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण प्रबोधनासाठी वेगळ्या वाटा शोधल्या. कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन, तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. ते धर्मातराच्या प्रश्नाला भिडले, त्यातून काय घडलं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सांगत आहेत मृणालिनी चितळे\u003c\/p\u003e","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":45072223535361,"sku":"2Z791D8G1-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/g_7d639e04-65bc-47f7-88f1-0c7ef9c09092.jpg?v=1714549179","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/melghatavaril-mohar-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}