{"product_id":"manatale-gava-marathi-edition","title":"Manatale gava [marathi edition]","description":"\u003cp\u003eमनातले गाव' हे पुस्तक म्हणजे आपल्या मनातील आठवणींचा दरवळणारा बहर आहे. ज्या गावात आपण जन्मलो, वाढलो, खेळलो, बागडलो. जेथून संस्कारांची, अनुभवांची शिदोरी घेवून पुढचा संघर्षमय प्रवास हसत हसत चालू लागलो. त्या गावातील अविस्मणीय क्षणांचा हा ठेवा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचताना तुम्हालाही तुमच्या बालपणाची आठवण होईल. तुमच्या गावाच्या गोड स्मृती तुम्हांला रोमांचित करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकटू आठवणी डोळ्यात अश्रू उभे करतील. त्यामुळे हे पुस्तक फक्त आठवांचा ठेवा नसून ते आपल्या सर्वांचे प्रातिनिधीक कथन आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुढच्या पिढीला जुन्या समृद्ध गावाची माहिती व्हावी. मागील पिढीने कोणते सुख अनुभवले. कोणत्या अडचणी सोसल्या. त्या काळातील लोकजीवन, सण समारंभ, संस्कृती नव्याने माहिती व्हाव्यात म्हणून या पुस्तकाची उपयुक्तता महत्वाची आहे.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45354225271041,"sku":"30PWERKZL-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/unf.jpg?v=1719905812","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/manatale-gava-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}