{"product_id":"majh-janmghar-marathi-edition","title":"Majh Janmghar  [marathi edition]","description":"जन्मघराशी आपली नाळ जोडलेली असते. त्या पहिल्या घरापासून आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. चार भिंती, एक छप्पर म्हणजे घर असत नाही. तरी त्या घरातील माणसे, घराच्या आसपासचा परिसर या सगळ्यातून घराची प्रतिमा साकारत असते. आपलं घर ही आपल्या अस्तित्वाची सुंदर प्रतिमा असते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआपलं जन्मघर आपल्या मनात रुजून बसलेलं असतं. आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घरातूनच होते. घरासाठी आपण जन्मभर झटत असतो. घरातला कोपरा न कोपरा आपलं भावविश्व व्यापून घेत असतो.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eगुलज़ार, सुशीलकुमार शिंदे, आरती अंकलीकर टिकेकर, यशवंतराव गडाख, राजन खान, अनंत दीक्षित, हेमंत टकले, दिनकर रायकर, वसंत आबाजी डहाके, अरुण जाखडे, किशोर मेढे, किशोर कदम, रवींद्र शोभणे, अरुण शेवते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया सर्वांनी आपल्याला आयुष्यात लाभलेल्या घरांच्या आठवणी जागवल्या आहेत.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270290305281,"sku":"2VA7VMOLD-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/71HZQkjJrYL._AC_UF1000_1000_QL80.jpg?v=1699343230","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/majh-janmghar-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}