{"product_id":"kavalyanchi-shala-marathi-edition","title":"Kavalyanchi shala [marathi edition]","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविजय तेंडुलकरांचे पहिले विनोदी नाटक 'गृहस्थ' या नाटकानंतर अतिशय उद्वेगाने आयुष्यात नाटक म्हणून लिहायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'हे तुझे पहिले नाटक लक्षात घेता बरे लिहिले आहेस, देअर ईज समथिंग इन इट!' ह्या वडील बंधू रघुनाथ तेंडुलकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी या नाटकाचे पुनर्लेखन केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची कर्मकहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45388724535553,"sku":"30VNDT0JL-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/4fede.jpg?v=1720785019","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/kavalyanchi-shala-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}