{"product_id":"jaitapur-te-paris-vhaya-berlin-marathi-edition","title":"Jaitapur Te Paris Vhaya Berlin [Marathi Edition]","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eरिओमधल्या मॉडर्न आर्ट म्युझियमच्या त्या खचाखच भरलेल्या ऑडिटोरियमध्ये हे शब्द ऐकले आणि मागच्या चार वर्षांचा सगळा पट क्षणभरात डोळ्यांसमोरून सरकत गेला... जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'हाय पावर' या माहितीपटासह प्रदीप इंदुलकर यांनी इ.स. २०१३ साली केलेल्या फ्रान्स आणि जर्मनी ह्या देशांतील रोचक भटकंतीची ही अनुभवसमृद्ध कहाणी. या देशातील माणसं, समाजमन तसेच घरगुती पाहुणचारातून उमगलेली तिथली जीवनपद्धती, अर्थकारण याविषयीचे या पुस्तकातील तपशील वाचकांची उत्सुकता वाढविणारे आहेत. अभ्यासाची एक वेगळी जाण देणारा हा पूर्ण प्रवासाचा आलेख एका वेगळ्या दुनियेचं दर्शन घडविणारा आहे. .... जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प विरोधी चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'हाय पावर' या माहितीपटाचा जैतापूर ते फ्रान्स हा रोचक प्रवास त्यातील खाचा-खळग्यांसह, अडथळ्यांसह प्रभावीपणे साकार करणारे विलक्षण पुस्तक.\u003c\/span\u003e","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270249935105,"sku":"2VI02VF9D-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/71-ASOdAmHL._SY425__1.jpg?v=1700740678","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/jaitapur-te-paris-vhaya-berlin-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}