{"product_id":"jagnyatil-kahi-marathi-edition","title":"Jagnyatil Kahi [Marathi edition]","description":"समूहहिताच्या आचेने, सामाजिक समस्यांवर तळमळीने लिहिणारे कार्यकर्ते लेखक अशी अनिल अवचट यांची एक प्रतिमा प्रारंभापासून वाचकांसमोर आहे. त्यांची दुसरी प्रतिमा रसिकतेने, सजगतेने जगत, त्यातले मर्म उलगडत, नवे अर्थ उघडत, वाचकांना आनंद वाटत राहणाऱ्या, निर्मितिशील ललित लेखन करणाऱ्या लेखकाची.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e'जगण्यातील काही'मधे ही निर्मितिशील 'ललित लेखकाची प्रतिमा प्रकर्षाने वाचकांसमोर उभी राहील.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसाहित्य-संगीत-चित्रकला आदींमधे जाण आणि प्रावीण्य असलेल्या, हुन्नरी, सहृदय कलावंताचे उत्कट मन इथे पानापानांतून प्रकटताना जाणवेल आणि एका मनोज्ञ जीवनानुभवात सहभागी होत असल्याचा भास 'जगण्यातील काही' वाचत असताना होत राहील.","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270255636737,"sku":"2VH5JRG1T-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/kahi.jpg?v=1700545988","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/jagnyatil-kahi-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}