{"product_id":"i-am-vidhya-marathi","title":"I Am Vidhya [Marathi]","description":"\u003cp\u003eएका स्त्रीच्या भावना, एका स्त्रीसाठीः मृदुता, कोमलता.... एका स्त्रीचे प्रेम, इच्छा, उत्कटता, हे सगळे एका पुरुषाच्या शरीराच्या कैदेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला जिचा इतका तिरस्कार वाटतो, त्या माझ्या या ओळखीतून मला मुक्तता कशी मिळेल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला अतिशय तीव्रपणे वाटते, की ज्याप्रमाणे साप आपली कात टाकतो, त्याप्रमाणे मला माझे हे शरीर टाकून देता आले तर?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला माझा स्व, माझी खरी ओळख, माझ्या भावना, माझी स्वप्ने कशी परत मिळतील?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनाने माझ्या दिशेने रोखलेल्या अपमान, जखमा आणि काट्यांच्या ढिगाखाली मला अजून किती मरणं मरावी लागतील ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरीही माझ्या प्रवासाने हे सगळे अडथळे पार केले आहेत. त्याला अर्थ आलाय, प्राप्त झालाय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला एक असे शरीर मिळाले आहे जे माझ्यासाठी अगदी परिपूर्ण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कहाणी आहे विद्याची- एकेकाळी आशा किंवा ओळख हरवून बसलेली, झिडकारलेली, एक चालते-बोलते अनर्थ असलेली- जी 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणत अंधारातून प्रकाशाच्या वाटेने निघालेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45792775143681,"sku":"32FENAPZ5-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_7f32514c-996b-4c2f-aa46-bf886e6041c3.jpg?v=1732693326","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/i-am-vidhya-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}