{"product_id":"hirava-chafa-marathi-edition","title":"Hirava Chafa [Marathi edition]","description":"हिरवा चाफा' ही माझी पाचवी कादंबरी १९३८ साली प्रकाशित झाली. म्हणजे आज ती फार फार तर दहा वर्षांची चिमुरडी कन्यका आहे, पण तिच्याविषमी दोन शब्द लिहिण्याकरिता मी तिच्याकडे पाडू लागलो तेव्हा माझ्या मनात आले- आपल्या हिशेबात काही तरी मोठी चूक होतेयू. ही कादंबरी काही दहा वर्षांची परकरी पोर दिसत नाही. प्रणयाच्या स्वप्नसुंदर भूमीत नुकतेच पाऊल टाकणारी सुन्धाही नाही ती ! पाच-दहा वर्षे चांगला संसार केलेल्या गृहिणीसारखे तिचे एकंदर रंगरूप बाटते. एखादा नवा बंगला चार-दोन पावसाळ्यांतच हुना दिसू लागावा ना ? तसा काही तरी बदल या कादंबरीत झाला आहे. तिच्याबर भविष्य- कालापेक्षा भूतकालाचीच छाया अधिक गडद पसरलेली दिसते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअसे मला वाटावे यात अस्वाभाविक असे काहीच नाही. या दहा वर्षात जगाच्या अंतरंगात आणि बहिरंगात किती झपाट्याने बदल झाला आहे ! या बदलाची कल्पना मोठमोठ्या मुत्सद्दांना किंवा द्रष्टेपणा अंगी असलेल्या तत्त्वज्ञांना- सुद्धा पूर्वी आली नसेल ।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eएकदम नऊ-दहा वर्षापूर्वीची एक आठवण होऊन मी स्वतःशीच हसलो. त्या वेळच्या वर्तमानकालाला ही कादंबरी पचायला थोडी जड वाटली होती. एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ती बी. ए. ला लावण्याचा प्रश्न निघाला होता तेव्हा ! पुस्तके लावण्याचा अधिकार असलेल्या पंडितांपैकी एक प्राध्यापक त्या वेळी उद्‌गारले होते, 'ही कादंबरी तुम्ही बी. ए. ला लावणार ? अब्रह्वाण्यम् ! अहो, या कादंबरीत सोशॅलिझम आहे !'\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसोशॅलिझम् म्हणजे सुरळ, पिशाच्च किंवा ब्रह्मराक्षस यांच्यासारखी एखादी","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44810681090305,"sku":"2XPWIY8E9-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/ddl.jpg?v=1712634764","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/hirava-chafa-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}