{"product_id":"dhuni-marathi-edition","title":"Dhuni (Marathi Edition)","description":"धुनी !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसाधनेची धुनी अखंड पेटती राहायला हवी !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसाधकानं तेवढं करावं, बाकी सारं सद्गुरूंवर सोपवावं. ते सगळं करून घेतात... हे प्रभावीपणे सांगणारी ही प्रत्ययकारी कहाणी. प्रचिती देणारी आणि दिशा दाखवणारी. विलक्षण. गुंगवून ठेवणारी. अनोख्या विश्वाचं दर्शन घडवतानाच त्याचा मार्ग उजळवत जाणारी... अंतर्बाह्य शांती- सुखाचा मंत्र सांगणारी.... 'नर्मदेऽऽ हर हर', 'साधनामस्त', 'नित्य निरंजन' व 'कालिंदी' नंतरची अवधूतानंद-जगन्नाथ कुंटे यांची नवी, रसरशीत, अनुभवसमृध्द प्रवासगाथा...","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":44270288503041,"sku":"2VB2WV4LD-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/hhhk.jpg?v=1699514371","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/dhuni-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}