{"product_id":"at-any-cost-marathi-edition","title":"At any cost [marathi edition]","description":"छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षे लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली.. ती लोकांची दैनंदिन गरज झाली... रोजच्या चहासारखं व्यसनच...\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआणि मग... जाहिरातदारांनी छोट्या पडद्याचा ताबाच घेतला. छोट्या पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. राजकारणाचे डावपेच सुरू झाले. कला-साहित्य आणि माणूस सगळ्यांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया डावपेचांचं लक्ष्य ठरला धनंजय चांदणे ! खेड्यातला एक सामान्य तरुण... छोट्या पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं?","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44890176848129,"sku":"2Y3JC04XT-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/aa6.jpg?v=1713165531","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/at-any-cost-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}