{"product_id":"aseem-marathi","title":"Aseem [MARATHI]","description":"\u003cp\u003eनवकथाकारांच्या मांदियाळीत मोजक्या, पण वैशिष्ट्यपूर्ण कथालेखिकांमध्ये ऊर्मिला सिरूर यांचे नाव अगत्याने नोंदवले गेले आहे. कथेचा एक वेगळा बाज घेऊन अवतरलेली त्यांची कथा आजही वाचकांच्या स्मरणात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसीम हा त्यांचा नवीन कथासंग्रह बऱ्याच कालावधीनंतर प्रकाशित होत आहे. या संग्रहातील कथाही वेगळ्या अनुभवकक्षांना भिडणाऱ्या आणि त्या त्या अनुभवांना वेगळ्या नजरेने न्याहाळणाऱ्या आहेत. असीम मधल्या काही कथांतल्या स्त्री-पुरुष व्यक्तिरेखा अभारतीय आहेत. परंतु माणूस सर्वत्र सारखाच असतो हे सांगत, माणसाच्या जाणिवा, त्याची जीवनदृष्टी, माणसामधली विविध माती सूक्ष्मपणे टिपणारी त्यांचीही कथा, 'असीमते'चा प्रत्यय देते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथानुभवाची व्यापकता हे या कथांचं नजरेत भरणारं वैशिष्ट्य ! मनात दीर्घकाळ रेंगाळत राहणारी आणि आजच्या काळाशीही नातं जोडणारी ऊर्मिला सिरूर यांची कथा टवटवीत आहे. याचाही प्रत्यय येतो.\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45792771080449,"sku":"32FEMY2V5-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_43cc90f6-e489-4f46-92d7-8e6865b74cc9.jpg?v=1732692997","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/aseem-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}