{"product_id":"angulimal-marathi-edition","title":"Angulimal [marathi edition]","description":"\u003cp\u003eज्याचे पापकर्म त्यानेच केलेल्या पुण्याने झाकले जाते, तो पुरुष ढगातून मुक्त झालेल्या चंद्रासमान इतरांना प्रकाशित करत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंगुलीमाल - इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडे लोकांच्या हत्या करून त्यांच्या अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुळात अंगुलीमाल होता तरी कोण ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रावस्थीमध्ये कुठून आला?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकशासाठी आला?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45300025917697,"sku":"30F8F9535-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/8wgug.jpg?v=1718454962","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/angulimal-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}