{"product_id":"anandwan-prayogwan-marathi-edition","title":"Anandwan Prayogwan [MARATHI EDITION]","description":"\u003cp\u003eANANDWAN PRAYOGWAN [MARATHI EDITION]\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाच्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Best of used books","offers":[{"title":"Used","offer_id":44270802206977,"sku":"2U5T02YV5-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/pra.jpg?v=1683526587","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/anandwan-prayogwan-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}