{"product_id":"adgul-madgul","title":"Adgul Madgul [Marathi edition]","description":"नातवाशी असं लाडे लाडे बोलणारी आजी तुमच्या आठवणीत असेल कदाचित. त्या काळी घर मोठं आणि त्यांत उतरंडी सारखी एका खालोखाल एक अशी मुलं असायची. मुलांचं शिक्षण आणि संगोपन परस्पर पार पडायचं मुलांवर संस्कार आपोआप घडायचे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआज चित्र बदललेलं आहे. कित्येक घरी आपण दोघं व आपलं घरकुल असा आईबाबांचा सुटसुटीत आटोपशीर आजीआजोबा विरहीत संसार. छकुल्याच्या संगोपनाची आणि जडणघडणीची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईबाबांची ! कोही आईबाबा दोघंही जाणार नोकरीवर आणि बालक राहणार पाळणाघरात ! परवडेच परवड ! बालकाची व त्याच्या आईबाबांची !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eधार नाही, आधार नाही! काही पालकांना सतत अपराधीपणाची भावना ! ही भावना कमी करायला आधाराचा हात म्हणजे अडगुलं मडगुलं !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eजन्म, नवजात बालकांचं पोषण, त्यांचं शारिरीक स्वास्थ्य, त्यांचं बालसुलभ आवरण, त्यांच्या मनाचं, भावनांचं संगोपन, त्यांच्या तनाचा अन् मनाचा विकास, त्यांच्या संवेदना आणि आईबाबांकडून त्यांच्या अपेक्षा यांची अत्यंत सुसंगत नोंद म्हणजेच अडगुलं मडगुलं !","brand":"Best of Used books","offers":[{"title":"Used","offer_id":44801722876161,"sku":"2XP6PHQF5-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/fvh.jpg?v=1712562537","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/adgul-madgul","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}