{"product_id":"aadwatechi-pustak-marathi","title":"Aadwatechi Pustak [MARATHI]","description":"\u003cp\u003eकोणत्याही अस्सल वाचकाला वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतींमधल्या वाङ्मयकृती वाचताना त्यातल्या अनेक तपशीलामधून जे काही गवसतं त्याचा थरार अनन्य असतो. श्रेष्ठ पुस्तकांचं वाचन आपल्यात आणि अपरिचित जगातल्या विपुल वैविध्यानं संपन्न अशा मानवी समूहात जादुई पूल बांधत असतं. त्याला समजून घेऊन त्यांच्याशी संवाद करण्याची भाषा विकसित करत असतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया वाटांवर पुस्तकशोधाच्या, पुस्तकनिर्मितीच्या, भाषांतरांच्या प्रवासाच्या, पुस्तकांच्या हकिकती नितळ निवेदनातून वाचायला मिळतात आणि त्या त्या पुस्तकांबद्दल सुजाण चिकित्साही वाचता येते. पुस्तकांसोबत पुस्तकांमागच्या कथा येतात. साहित्यिक, सांस्कृतिक चळवळी आणि त्या त्या भाषेतील परंपरांबद्दलची वेधक निरीक्षणं येतात. सामाजिक, राजकीय घटितांचे ससंदर्भ आणि उपयुक्त असे उल्लेखही येतात. त्यामुळे कल्पित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी अधिकाधिक व्यापक होतेच, पण त्या उजेडात आपल्या साहित्यपरंपरेची चिकित्सा करण्याचंही भान येतं. या आडवाटांवरून प्रवासाचा जो विस्तीर्ण पट मांडला आहे, तो प्राचीन भारतीय साहित्यापासून जागतिक साहित्यातल्या श्रेष्ठ साहित्यकृतींपर्यंत समकालीन रोचक तपशील देत हा वाचनप्रवास रम्य करतो, दृष्टी विस्तारतो आणि जाणिवांच्या मितींची\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45702377636097,"sku":"325KXZZSX-Used","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_e72a49eb-5543-431f-be71-5061b920f342.jpg?v=1730185350","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/aadwatechi-pustak-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}