{"product_id":"हसंभव-marathi-edition","title":"||हसंभव|| [Marathi Edition]","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजीवनात प्रत्येकाला हवे तसे आयुष्य जगता येत नाही. काही ना काही अडचणी, उणीवा, त्रूटी असतातच. पण याचा बाऊ न करता त्यावर योग्य उत्तर शोधले तर जगणे सहजसाध्य होते. हा उपदेश सुधीर सुखटणकर यांना 'हसंभव'मधील विनोदी कथांमधून दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eस्वेच्छानिवृत्तीनंतर स्वेच्छेने आयुष्य घालविण्याचे स्वप्न क्षणभंगुर असते, हे काही दिवसांत कळते. गृहिणीचे काम वाटते तसे सोपे नसते. घरकाम अंगावर पडले की कळते. त्यातून कामवाल्या बाईंचे महत्व, त्यांची करावी लागणारी मनधरणी हा विषय विनोदासाठी योग्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआजच्या वाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोज, त्यासाठी करावी लागणारी तडजोड, त्यातून निर्माण होणारे गैरसमज व आपली पत्नी रसिक नसल्याची वाटणारी खंत, अचानक तिच्यात झालेला बदल, त्यामुळे होणारा त्रास, पण नंतर सर्व गोड होऊन आनंदी झालेले कुटुंब अशा अनेक कथा आजच्या जीवनशैलीचे चित्र विनोदी अंगाने ठेवतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eविषयांमधील वैविध्य, अनुरूप प्रसंग, विनोदाची योग्य गुंफण यात आहे.\u003c\/span\u003e","brand":"Best of used books","offers":[{"title":"Used","offer_id":44273391927553,"sku":"2SP95G741-Used","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/products\/452136987036.jpg?v=1666942969","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%b5-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}