{"product_id":"गृहविष्णू-आणि-इतर-कथा-marathi","title":"गृहविष्णू आणि इतर कथा [MARATHI]","description":"\u003cp\u003eप्रिय वाचकांनो,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआता मी आणि माझे यजमान, दोनच दोन माणसे घरांत असतो. पण आता दोघांच्या उरात दुथडी भरून माया आहे. राग, लोभ, द्वेष, चढाओढ, अगदी कोसो दूर आहोत आम्ही यापासून कारण अंगणात प्राजक्ताचा सुंगधी सडा आहे आणि निशिगंधाचे डौलदार तुरे आमचे आयुष्य सुंदर करीत आहेत. आम्ही दोघांनीही आयुष्याच्या वहीतली दुःखाची पाने चिकटवून टाकली आहेत. म्हणून उरलेल्या पानांवरील अक्षरे मोत्याची झाली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोज नवा दिवस नव्या आशेने जगताना त्या दिवसाचे सुवर्णकण प्रेमरुपाने सर्वांना वाटतांना किती आनंद म्हणून सांगू ? माझे प्रिय वाचक, विद्यार्थी, मित्रपरिवार नि सहकारी या प्रेमावर हक्क सांगतात तेव्हा आम्हा दोघांना समाधान होते नि मग कळ्यांची फुलेच फुले होतात.\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45792756498689,"sku":"32FELW5J5-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/1_0a4965e3-655c-4b68-9237-bc12cb32b731.jpg?v=1732692352","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%83%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-marathi","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}